Meaning : घारीपेक्षा मोठा गरुड.
Example :
पिंगट गरुडाचे डोके चपटे, चोच अणकुचीदार व पाय पिसांनी छाकलेले असतात.
Synonyms : अडेरी, कालमासी, खोकाड मोरगा, गरुड, पिंगट गरुड, भुत्या, मधमासी मुरुग, मुरुग, मोठी अडेरी, मोरघी, सुपर्ण, हुमा
Translation in other languages :