Meaning : कोणाचाही आधार नसलेल्या विधवांच्या पालनपोषणाची व्यवस्था ज्या ठिकाणी केली जाते ते स्थान.
Example :
वडिलांच्या मृत्यूनंतर महेशने आईला विधवाश्रमात पाठविले.
Translation in other languages :
वह स्थान जहाँ अनाथ विधवाओं के पालन-पोषण तथा शिक्षा आदि का प्रबंध हो।
पिता के मरते ही महेश ने अपनी विधवा माँ को विधवाश्रम में भेज दिया।