Meaning : देवतुल्य असा एक प्रकारचा पौराणिक पुरुष.
Example :
विद्याधर ,यक्ष इत्यादीदेखील एक प्रकारचे देवता आहेत.
Synonyms : महादंष्ट्र
Translation in other languages :
एक प्रकार का पौराणिक पुरुष जो देवतुल्य है।
विद्याधर ,यक्ष आदि भी एक तरह के देवता हैं।An imaginary being of myth or fable.
mythical being