Meaning : वस्त्र परिधान केलेला.
Example :
लाल वस्त्रधारी बाई माझी मावशी आहे.
Meaning : ज्याने वस्त्रे घातली आहेत असा.
Example :
वस्त्रधारी साधूंना दिगंबर पंथात प्रवेश नाही.
Translation in other languages :
जिसने वस्त्र पहना हो या वस्त्र पहने हुए।
परिधानित साधुओं के बीच दो नागा साधु बैठे हुए थे।