Meaning : कापडाचे दुकान.
Example :
ह्या शहरातील सर्वात मोठ्या वस्त्र भंडारातून आम्ही पाच साड्या खरेदी केल्या.
Synonyms : कपड्याचे दुकान, कापडाचे दुकान
Translation in other languages :
कपड़े की दुकान।
हमने इस शहर के सबसे बड़े वस्त्रालय से पाँच साड़ियाँ खरीदी।