Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : विवाहविधीत वधुवरांनी होमात लाह्यांची आहुती देण्याचा विधी.
Example : लाजाहोमात वधूच्या भावाकरवी वधूच्या ओंजळीत लाह्या सोडल्या जातात.
Translation in other languages :हिन्दी
विवाह संस्कार में वर-कन्या द्वारा किया जाने वाला एक होम जिसमें लाई या खील का हवन किया जाता है।
Install App