Meaning : भाषेतील सर्वांत छोटा सार्थ असा किंवा पुढे ज्याचे विभाजन सार्थ घटकात होऊ शकत नाही असा घटक.
Example :
व्याकरणात रूपिमला महत्त्व आहे.
Translation in other languages :
Minimal meaningful language unit. It cannot be divided into smaller meaningful units.
morpheme