Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word रूजवणे from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

रूजवणे   क्रियापद

1. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

Meaning : प्रस्थापित करणे.

Example : धर्म कोणताही आचरावा मात्र त्यावर निष्ठा हवी आणि संगीताची कधीही प्रतारणा करता कामा नये, ही तत्वे त्यांनी आम्हा शिष्यांमध्ये रुजवली.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।