Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कमीअधिक प्रमाणात सातत्याने होणारे वर्तन.
Example : आमच्याकडे आठच्या आधी जेवून घेण्याची वहिवाट आहे.
Synonyms : कायदा, क्रम, चाल, दंडक, नियम, नेम, पद्धत, वहिवाट, शिरस्ता
Meaning : नियमितपणे एखादी गोष्ट अनुसरण्याची क्रिया.
Example : दररोज व्यायाम करण्याचा त्यांचा नेम सखूबाई सत्तरीतदेखील पाळतात.
Synonyms : क्रम, चाल, दंडक, नियम, नेम, पद्धत, शिरस्ता
Translation in other languages :हिन्दी English
नियमित रूप से किसी बात का अनुसरण।
An act of limiting or restricting (as by regulation).
Install App