Meaning : स्वतःच्या देशाविषयी असणारा आदर व अभिमान.
Example :
सावरकरांच्या कवितेतून राष्ट्रीयत्वाची भावना व्यक्त होते
Meaning : एखाद्या राष्ट्राशी संबंधित असण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
माझे राष्ट्रीयत्व भारतीय आहे.
Translation in other languages :
The status of belonging to a particular nation by birth or naturalization.
nationality