Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पुनः पुन्हा येणे व जाणे.
Example : आमच्या घरी पाहुण्याची सारखी येजा असते.
Synonyms : जा ये, जाजा येये, येजा
Meaning : मोठ्या संख्येने आणि सततचा वावर.
Example : शहराच्या ह्या भागात माणसांची वर्दळ रात्रीपर्यंत चालूच असते
Synonyms : वर्दळ
Install App