Meaning : दिवसा विसावा घेणारा व रात्री (भक्ष्य शोधण्यासाठी इत्यादी)बाहेर पडणारा पक्षी.
Example :
घुबड हा एक निशाचर पक्षी आहे.
Synonyms : निशाचर पक्षी, रात्रिचर पक्षी
Translation in other languages :
वह पक्षी जो दिन में छिपा रहता है और रात को निकलता है या रात में चरनेवाला पक्षी।
उल्लू एक रात्रिचर पक्षी है।