Meaning : ज्यात सिगारेट इत्यादीची राख झाडली जाते ते पात्र.
Example :
लिपिकाच्या मेजवर ठेवलेले रक्षापात्र राख आणि सिगारेटांच्या थोटकांनी भरलेले होते.
Translation in other languages :
A receptacle for the ash from smokers' cigars or cigarettes.
ashtray