Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : फाल्गुन वद्य पंचमीचा दिवस.
Example : रंगपंचमीला लोक एकमोकांवर रंग उडवतात.
Translation in other languages :हिन्दी
फाल्गुन माह के कृष्ण पक्ष की पंचमी।
Meaning : ज्यादिवशी रंगोत्सव किंवा होळी साजरी केली जाते तो दिवस.
Example : रंगपंचमीला देवाची पूजा करून आईवडिलांकडून देखील आशिर्वाद घ्यायला हवा. ती रंगपंचमीला आवर्जून घरी येते.
Synonyms : धुळवड, धूलिवंदन
Install App