Meaning : शवाप्रमाणे निपचित व रिकाम्या मनाने पडून राहण्याचे एक योगासनाचा एक प्रकार.
Example :
शवासनात माणूस झोपणे आणि झोपून उठणे ह्या दोघांच्या मधल्या स्थितीत असतो.
Synonyms : शवासन
Translation in other languages :
एक प्रकार का योग आसन जिसमें मृत व्यक्ति की तरह चित्त लेटकर शरीर के सब अंग बिलकुल ढीले या शिथिल कर दिये जाते हैं।
शवासन में व्यक्ति सोने व जागने के बीच की स्थिति में होता है।