Meaning : झाड कळ्यांनी भरून जाणे.
Example :
नव्या पुष्पवाटिकेतील झाडांना कळ्यांनी मोहरले.
Translation in other languages :
Meaning : आंब्याला व तशाच तर्हेच्या इतर झाडांना कळ्यांचे तुरे येणे.
Example :
यंदा आंबा छान मोहरला