Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word मेला from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

मेला   नाम

1. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

Meaning : मुख्यत्वे स्त्रियांनी,आपली खोडी काढणाऱ्या,आपणास दुखवणाऱ्या,पुरुषाला म्हणायचा शब्द.

Example : ही कुठली आपदा आणलीस घरात मेल्या!

मेला   विशेषण

1. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

Meaning : स्त्रियांची खोडी काढणारा, दुखवणारा.

Example : ह्या महागाईत मेल्या लॉड्रीवाल्यांनी दर वाढवले आहेत.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।