Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एका मुठीत मावेल इतके प्रमाण.
Example : त्याने भिकार्याला मूठभर धान्य देऊन पिटाळले.
Translation in other languages :हिन्दी
जो एक मुट्ठी में समा जाए।
Meaning : संख्येने किंवा प्रमाणाने अल्प किंवा कमी असलेला.
Example : आर्थिक विकासाचा फायदा केवळ मूठभर लोकांनाच झाला. केवळ मूठभर विद्यार्थ्यांनांच उत्तर येत होते.
जो संख्या या मात्रा में अल्प या कम हो।
Install App