Meaning : हाताची बोटे मिटली असता होणारी रचना.
Example :
माझ्या मुठीत काय आहे ते ओळख पाहू?
Synonyms : मूठ
Translation in other languages :
Meaning : कंसाच्या दरबारातील एक मल्ल.
Example :
मुष्टी हा श्रीकृष्ण-बलरामशी मल्लयुद्ध करताना मारला गेला.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical being