Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word मुटकुळा from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

मुटकुळा   नाम

1. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

Meaning : कणकेच्या गोळ्याला मुठीत दाबून विशिष्ट आकार देवून,वरणात घालून केलेले खाद्य.

Example : आईने आज मुटकुळे केले आहेत.

2. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

Meaning : मुठीत दाबून केलेला कणकेचा लांबट गोळा.

Example : कणकेची लहान लहान मुटकुळी करून तुपावर गुलाबी रंगावर तळावीत.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।