Meaning : पुरुषांच्या ओठावर व नाकाखालील जागेत येणारे केस.
Example :
तो मिश्यांना ताव देत माझ्याशी बोलत होता.
Translation in other languages :
ऊपरी होंठ पर के बाल जो विशेषकर पुरुषों के होते हैं।
आजकल के नगरीय युवा मूँछ रखना पसंद नहीं करते।