Meaning : कष्ट किंवा मेहनत करून प्राप्त करणे.
Example :
दिवस भर श्रम करून मी दोनशे रुपये कमवले
Synonyms : कमवणे, कमाई करणे, कमावणे
Translation in other languages :
अपने प्रयत्नों या कार्यों से प्राप्त करना या इकठ्ठा करना।
बड़ी मुश्किल से बाप-दादाओं ने जो धन कमाया है उसे ऐसे ही मत उड़ाओ।Meaning : ताबा मिळवणे.
Example :
अशोकने कलिंगावर विजय मिळवला.
Synonyms : प्राप्त करणे, मिळविणे, संपादणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्याची बरोबरी करू शकणे.
Example :
तू आपल्या मोठ्या भावासारखी बुद्धीमत्ता कधीच प्राप्त करू शकत नाही.
Synonyms : प्राप्त करणे, मिळविणे
Translation in other languages :