Meaning : रंगरूपाने एकसारखा, एखाद्या वस्तूच्या अगदी हुबेबुब किंवा जुळणारा.
Example :
मला ह्या साडीवर मिळतीजुळता ब्लाऊज शिवायचा आहे.
Synonyms : मिळता, मॅचिंग, मेळखाऊ
Translation in other languages :
Intentionally matched.
Curtains and walls were color coordinated.