Meaning : इंद्रच्या शापाने पिशाच्च झालेला एक गंधर्व.
Example :
माल्यवानकडून नकळत जया एकादशीचे व्रत पूर्ण झाल्यामुळे त्याचा उद्धार झाला.
Synonyms : माल्यवान
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical being