Meaning : राजस्थानात बोलली जाणारी एक भाषा.
Example :
माझी मैत्रीण घरात मारवाडी बोलते.
Synonyms : डिंगल, डिंगल भाषा, मारवाडी भाषा
Translation in other languages :
Meaning : मारवाड ह्या प्रांताचा रहिवासी.
Example :
मारवाडी व्यापार करण्यात तरबेज आसतात.
Translation in other languages :
Meaning : मारवाडी ह्या भाषेत असलेला किंवा मारवाडी ह्या भाषेशी संबंधित.
Example :
मारवाडी साहित्य प्रामुख्याने चारणा जातिच्या राजकवींनी लिहिले.
Meaning : मारवाडचा वा मारवाडसंबंधी.
Example :
शीलाने मारवाडी घाघरा घातला आहे.
मारवाडी पापड प्रसिद्ध आहे.
Translation in other languages :
मारवाड़ का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
शीला मारवाड़ी घाघरा पहनी हुई थी।