Meaning : मानसशास्त्राचा ज्ञाता.
Example :
ह्या संमेलनात विविध देशांचे मानसशास्त्रज्ञ येणार आहेत.
Synonyms : मनोवैज्ञानिक, सायकॉलॉजिस्ट
Translation in other languages :
मनोविज्ञान का ज्ञाता।
इस सम्मेलन में देश-विदेश के मनोवैज्ञानिकों ने भाग लिया।A scientist trained in psychology.
psychologistMeaning : मानसशास्त्राचे ज्ञान असणार.
Example :
राजेंद्र एक मानसशास्त्रज्ञ आहे.
Synonyms : सायकॉलॉजिस्ट