Meaning : मान देणे वा आदर करणे.
Example :
आई मोठ्या भावाला खूप मानते.
Translation in other languages :
Meaning : महत्त्व किंवा किंमत कळणे.
Example :
परीक्षेत पहिला आल्यापासून सगळे त्याला मानतात.
Translation in other languages :
Accept (someone) to be what is claimed or accept his power and authority.
The Crown Prince was acknowledged as the true heir to the throne.Meaning : धार्मिक दृष्टिकोणातून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे.
Example :
मी निराकार देवाला मानतो.
Translation in other languages :
Meaning : कल्पना करणे.
Example :
समजा, एखाद्याने तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही काय कराल?
Synonyms : कल्पना करणे, समजणे
Translation in other languages :
कल्पना करना।
हमने सवाल हल करने के लिए क और ख को अनभिज्ञ अंकों के स्थान पर माना है।Form a mental image of something that is not present or that is not the case.
Can you conceive of him as the president?.