Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : साखर, गूळ करताना उसाच्या रसावर किंवा पाक करताना वर येणारा मळ.
Example : मळी काढल्यावर पाक स्वच्छ होतो
Translation in other languages :हिन्दी
उबलते गन्ने के रस पर एकत्रित मैल।
Meaning : अंगावरच्या मळाची वळवटी.
Example : बेसन लावून तिने मळी काढली
Synonyms : मळवटी
Install App