Meaning : कानात साचणारा मळ.
Example :
कानात मळ झाल्याने कान दुखत होता.
Synonyms : कानकोंडा
Translation in other languages :
Meaning : अन्न पचल्यानंतर शरीराच्या बाहेर टाकला जाणारा निरुपयोगी अवशेष.
Example :
मनुस्मृतीनुसार शरीरीत १२प्रकारचे मल असतात
Synonyms : मल
Meaning : एखाद्या वस्तूवर पडणारी वा जमणारी धूळ वा बारीक कण.
Example :
कपड्यावरील मळ काढण्यासाठी त्याला साबणाने धुतले पाहिजे.
Synonyms : घाण
Translation in other languages :
Fine powdery material such as dry earth or pollen that can be blown about in the air.
The furniture was covered with dust.Meaning : मळण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
आपल्या मनातील मळ काढून टाकणे गरजेचे आहे
Synonyms : मलिनता
Translation in other languages :
मलिन होने की अवस्था या भाव।
उसके मन की मलिनता को साफ़ नहीं किया जा सकता।Meaning : एखाद्या गोष्टी इत्यादीतील घाण.
Example :
त्याच्या कानात खूप मळ आहे.
Translation in other languages :
Meaning : अस्वच्छतेमुळे त्वचेवर जमा होणारा मळ.
Example :
तो मळ साफ करण्यासाठी रोज साबणाने अंघोळ करतो.
Translation in other languages :
त्वचा के ऊपर जमनेवाली मैल।
वह मैल को साफ़ करने के लिए प्रतिदिन साबुन से नहाता है।