Meaning : दुषित सांडपाणी तसेच इतर घाण घराबाहेर किंवा शहराबाहेर नेण्याची क्रिया.
Example :
गटारे तुंबल्यामुळे शहराची मलनिस्सरणाची व्यवस्था गडगडली
Translation in other languages :
मल निकालने की क्रिया।
मल-निस्सारण की व्यवस्था के अभाव में रोग पनपते हैं।