Meaning : एखाद्या कामाचा ठेका घेणारी व्यक्ती.
Example :
ठेकेदाराने घराचे काम चांगले केले.
Synonyms : कंत्राटदार, ठेकेदार
Translation in other languages :
Someone (a person or firm) who contracts to build things.
contractor