Meaning : शेती करण्यास भूमी किंवा जमिन नाही अशी व्यक्ती.
Example :
सरकारने भूमिहीनांना रोजगार आणि जमिनी देण्याचे कबूल केले आहे.
Translation in other languages :
Meaning : ज्याच्याकडे शेती करायला स्वतःची जमिन नाही असा.
Example :
सरकार भूमिहीन लोकांना पट्ट्यावर जमीनी देत आहेत.
Translation in other languages :