Meaning : लहान मुली खेळण्यासाठी वापरतात ते मातीचे लाकडाचे अथवा धातूचे लहान भांडे.
Example :
आईची हाक ऐकताच मुलींनी आपली बोळकी आवरली
Meaning : दात नसलेले तोंड.
Example :
आजोबांच्या तोंडाचे बोळके झाले.
Translation in other languages :
+ बिना दाँत का मुँह।
वह दादाजी के जर्जर शरीर, पोपले मुँह ओर झुकी हुई कमर को देखकर डर गया।