Meaning : बेल्जियमच्या लोकांची भाषा.
Example :
बेल्जियमी ह्यात फ्रेंच आणि डच ह्या दोन्ही भाषा येतात.
Synonyms : बेल्जियमी भाषा
Meaning : बेल्जियमी भाषेचा किंवा बेल्जियमी भाषेशी संबंधित.
Example :
ह्यावेळा एका बेल्जियमी कलाकृतीला पुरस्कार मिळाला.