Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : बेदाण्यापासून अथवा बेदाणा वापरून बनविलेला.
Example : नफीसा बेदाण्याची मिठाई खाते आहे.
Synonyms : किसमिशी, किसमिशीची, खिसमिशी, खिसमिशीची, बेदाण्याची
Translation in other languages :हिन्दी
किशमिश के योग से या किशमिश से बना हुआ।
Meaning : बेदाण्याचा.
Example : ह्या मिठाईला बेदाण्याची चव आहे.
किशमिश के स्वाद का।
Install App