Meaning : प्रामाणिक न राहणे.
Example :
बेईमानी करून मिळवलेला पैसा कधीही पचत नाही
Synonyms : अप्रामाणिकपणा, खोटेपणा
Translation in other languages :
Meaning : विश्वास दाखवून फसवणूक करणे.
Example :
त्याने विश्वासघात करून संपूर्ण कारोबार आपल्या ताब्यात घेतला
Synonyms : दगा, दगाबाजी, विश्वासघात
Translation in other languages :