Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सुलवेसी बेटावरील लोकांची भाषा.
Example : तो बुगी भाषा चांगली बोलतो.
Synonyms : बुगी भाषा
Translation in other languages :हिन्दी
सुलवेसी द्वीप के लोगों की भाषा।
Meaning : सुलवेसी बेटावरील रहिवासी.
Example : ते लोक बुग्यांशी व्यापार करायला गेले आहेत.
सुलवेसी द्वीप के निवासी।
Meaning : बुगी भाषेची लिपी.
Example : तो बुगीत लिहू शकतो.
Synonyms : बुगी लिपी
वह लिपि जिसमें बुगी भाषा लिखी जाती है।
Install App