Meaning : बिहार ह्या प्रांतांत बोलली जाणारी एक बोली.
Example :
ते दोघे बिहारीत बोलत होते.
Meaning : भारताच्या बिहार ह्या राज्याशी संबंधित वा बिहारचा.
Example :
आम्ही बिहारी लोकनृत्य पाहायला गेलो.
Meaning : बिहारशी संबंधित.
Example :
तो बिहारी राजकारणात त्याला रूची आहे
Translation in other languages :