Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एक प्रकारची उंची काचेची बांगडी.
Example : मी तुझ्यासाठी बिलवराचा जोड आणीन.
Meaning : साधारण लांबट आकाराची पैलू पाडलेली सोन्याची बांगडी.
Example : बिलवराची घडणावळ किती लागेल.
Install App