Meaning : वीस अधिक दोन मिळून होणारी संख्या.
Example :
अकरा अधिक अकरा बावीस होतात.
Meaning : इंग्रजी महिन्यातील बाविसाव्या दिवशी येणारी तारीख.
Example :
ह्या महिन्याच्या बावीस ते तीसपर्यंत माझी सुट्टी आहे.
Synonyms : बावीस तारीख, २२, २२ तारीख
Meaning : वीस अधिक दोन.
Example :
बावीस तारखेला आम्ही गोव्याला जाणार आहोत