Meaning : दहा अधिक दोन मिळून होणारी संख्या.
Example :
बारा भागिले सहा किती?
Meaning : इंग्रजी महिन्यातील बाराव्या दिवशी येणारी तारीख.
Example :
ह्या महिन्याच्या बाराला श्याम मुंबईला जाईल.
Synonyms : 11, बारा तारीख, १२
Meaning : दहा अधिक दोन.
Example :
मी बारा लाडू खाल्ले