Meaning : फौजे बरोबर असणारी, न लढणारी अवांतर माणसे.
Example :
बाजारबुणगे अधिक असल्याने फौजेला रसद कमी पडू लागली.
Translation in other languages :
सेना के साथ चलने वाला समुदाय जिसमें साईस, सेवक आदि रहते हैं।
बहीर ज्यादा होने के कारण सेना को रसद कम पड़ रही है।Meaning : कामाशिवाय जमलेला लोकांचा समुदाय.
Example :
त्यांच्या पक्षात कार्यकर्ते कमी आणि बाजारबुणगेच अधिक आहेत.