Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word बगाड from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

बगाड   नाम

Meaning : जमिनीत पुरलेल्या किंवा चालत्या गाड्यात पक्क्या बसवलेल्या खांबावरील आडव्या लाकडात असलेला आकडा पाठीत खुपसून त्यावर लोंबकळण्याचा, नवसाचा एक विधी.

Example : बगाडाची प्रथा आता बंद झाली आहे

2. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : नवस फेडण्यासाठीचा जमिनीत पुरलेल्या किंवा चालत्या गाड्यात पक्क्या बसवलेल्या खांबावरील आडव्या लाकडात असलेला आकडा.

Example : गेल्या वर्षी त्याने हनुमंतापाशी बगाड लावले

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।