Meaning : एखाद्या व्यवसाय इत्यादीमध्ये खर्चापेक्षा अधिक कमावणे.
Example :
तो फळांच्या व्यापारातून खूपच फायदा मिळवत आहे.
Synonyms : लाभ मिळवणे
Translation in other languages :
किसी काम आदि में लागत से अधिक कमाना।
वह फल व्यापार के द्वारा बहुत ही लाभ कमाता है।