Meaning : भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर.
Example :
तो जवान फरीदकोटचा होता.
Synonyms : फरीदकोट शहर
Translation in other languages :
Meaning : भारताच्या पंजाब राज्यातील जिल्हा.
Example :
फरीदकोट जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र फरीदकोट शहरात आहे.
Synonyms : फरीदकोट जिल्हा
Translation in other languages :
भारत के पंजाब राज्य का एक जिला।
फरीदकोट जिले का मुख्यालय फरीदकोट शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory