Meaning : केलेली चूक पुन्हा होऊ नये याकरता जोरात ओरडून बोलणे.
Example :
गृहपाठ करून आणला नाही म्हणून शिक्षक मनोजवर रागावले.
Synonyms : रागवणे, रागावणे, रागे भरणे
Translation in other languages :
क्रोधपूर्वक जोर से कोई कड़ी बात कहना।
वह एक भोले आदमी को डाँट रहा था।