Meaning : उच्च वर्णाची स्त्री व खालच्या किंवा निम्न वर्णाच्या पुरुष यांचा विवाह.
Example :
सुगंधाने प्रतिलोम विवाह केला आहे.
Synonyms : प्रतिलोम विवाह
Translation in other languages :
वह विवाह जिसमें कन्या उच्च वर्ण की तथा पुरुष निम्न वर्ण का हो।
सुगंधा ने प्रतिलोमविवाह किया है।A marriage with a person of inferior social status.
mesalliance