Meaning : कोलंबियातील चलन.
Example :
मला ह्या बँकेतून शंभर पेसो मिळाले नाही.
Translation in other languages :
कोलंबिया में चलने वाली मुद्रा।
मुझे बैंक से कोलंबियाई पेसो नहीं मिले।Meaning : क्यूबाचे चलन.
Example :
क्यूबाई पेसोचा भाव वाढला आहे.
Synonyms : क्यूबाई पेसो, क्यूबी पेसो
Translation in other languages :
Meaning : डॉमनिकी प्रजासत्ताकाचे चलन.
Example :
एक डॉमनिकी पेसो म्हणजे दीड रुपया.
Synonyms : डॉमनिकी पेसो
Translation in other languages :
डॉमिनिकन रिपब्लिक में चलने वाली मुद्रा।
एक डॉमिनिकन पेसो डेढ़ रुपए के बराबर होता है।Meaning : गिनी-बिसौचे चलन.
Example :
एका गिनी-बिसौई पेसोचे किती रुपये होतात?
Synonyms : गिनी-बिसौई पेसो
Translation in other languages :
Meaning : उरुग्वेचे चलन.
Example :
एक उरुग्वेई पेसो म्हणजे दोन फिलिपाईन्सी पेसो.
Synonyms : उरुग्वी पेसो, उरुग्वेई पेसो
Translation in other languages :
उरुग्वे में चलने वाली मुद्रा।
एक उरुग्वेयन पेसो दो फिलिपीनी पेसो के बराबर होता है।Meaning : चिली, क्यूबा इत्यादी देशातील चलन.
Example :
नमीताने ह्याला पंधरा पेसोत विकत घेतले.
Translation in other languages :
Meaning : मेक्सिकोतील चलन.
Example :
त्याने मला पाच पेसो दिले.
Translation in other languages :
मेक्सिको में चलने वाली मुद्रा।
एक मेक्सिकन पेसो ग्यारह अमरीकी डालर के बराबर होता है।Meaning : फिलिपीन्स ह्या देशातील चलन.
Example :
एका पेसोची किंमत तीस इराकी दिनारांच्या मूल्याएवढी असते.
Translation in other languages :
फिलिपीन्स में चलने वाली मुद्रा।
एक फिलिपीनी पेसो का मूल्य तीस इराक़ी दीनारों के बराबर होता है।Meaning : डोमिनिकन प्रजासत्ताकातील अधिकृत चलन.
Example :
मी त्याला पन्नास पेसो दिले.
Translation in other languages :
डोमिनिका में चलने वाली मुद्रा।
मैंने उसे पचास डोमिनिकाई डालर दिए थे।The basic unit of money in Dominica.
dominican dollarMeaning : चिलीचे चलन.
Example :
दुकानदार चिलीय पेसो घेऊ इच्छित नव्हता.
Synonyms : चिलीय पेसो
Translation in other languages :