Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पुण्यात जन्माला आलेली आणि तेथे राहणारी व्यक्ती.
Example : पुलंनी पुणेकरांवर सुंदर लेख लिहिला आहे.
Translation in other languages :हिन्दी
मूलतः पूना में रहने वाला व्यक्ति।
Meaning : पुण्यात राहणारा.
Example : पुणेकर नागरिकांनी लोकमान्यांचा सत्कार केला.
मूलतः पुणे में रहने वाला।
Install App