Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : खोबर्याचे तुकडे काढण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी पाते.
Example : तो पात्याने खोबरे काढत होता.
Translation in other languages :हिन्दी
नारियल के भीतर गरी निकालनेवाला एक औज़ार जिसका सिरा नुकीला होता है।
Meaning : बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग.
Example : बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.
Synonyms : पात, पान, फाळ
तीर, तलवार या बरछी आदि के तेज धारवाला या आगे का धारदार भाग।
Install App